admin

Complete relief from upper and lower back pain with naturopathy induced energy treatment

हालचाल प्रतिबंधित करणाऱ्या पाठ, कंबरदुखीला उर्जाउपचारांनी करा रामराम

औषधं न घेताही कोणतेही दुखणे तुमची पाठ कायमची सोडू शकते. त्यासाठी जेव्हा काही दुखतं तेव्हां ‘माझं काय चुकलं?’ हा प्रश्‍न आपण सर्वात आधी स्वतःला विचारायला हवा. खूप वेळ बसणार्‍यांची पाठ दुखणारच, जास्त वेळ उभं राहणार्‍यांची कंबर दुखणारच. पण त्यातही पोकही काढून बसणं, जड वस्तू उचलणं किंवा अचानक कसंही वाकणं या चुका आपण सर्रास करत असतो. […]

हालचाल प्रतिबंधित करणाऱ्या पाठ, कंबरदुखीला उर्जाउपचारांनी करा रामराम Read More »

Cancer is not an end of everything in my life… Trust me…

कर्करोग म्हणजे मृत्यू नाही, हे मी अनुभवले…

सामान्यत: मानवी पेशींची झीज झाली, कार्य संपले की त्या मरतात. मरताना नवीन पेशी निर्माण करतात आणि स्वतःचे सर्व ज्ञान त्यांना प्रदान करतात. काही विकृतीमुळे (जसे की, संसर्ग/इन्फेक्शन) काही पेशींचा आकार मूळ पेशीपेक्षा बदलतो. त्यामुळे मेंदूला त्याचे आकलन होत नाही आणि मेंदू त्यांना कोणतीही सूचना देत नाही. मेंदूपासून सूचना न मिळाल्यामुळे त्या कोणतेही काम करीत नाहीत.

कर्करोग म्हणजे मृत्यू नाही, हे मी अनुभवले… Read More »

Get natural relief from vertebral and spinal problems without medicines and operation.

पाठीचा कणा कुरकुरतोय… ऊर्जेद्वारे विनाऔषध, विनाऑपेरेशन बरे व्हा

‘मोडेन पण वाकणार नाही’ अशी प्रवृत्ती बहुतांशी लोकांमध्ये असते. हा जसा मनाचा ताठपणा असतो तसाच शरीरामध्ये पाठीचा कणा असतो. जो आपल्या शरीराचा मुख्य आधार असतो आणि तो जर का वाकला तर भले भले लोक मोडलेले दिसतात. या मणक्याची रचनाही अशी की, 33 मणके एकमेकांवर रचून आपल्या पाठीलाच नव्हे तर संपूर्ण शरीराला आधार देतात. वरचं शरीर

पाठीचा कणा कुरकुरतोय… ऊर्जेद्वारे विनाऔषध, विनाऑपेरेशन बरे व्हा Read More »

Most Effective natural Swayampurna Treatment on Chronical Spinal disorders

मणक्याच्या असाध्य आजारांसाठी अस्तित्वात असलेली एकमेव स्वयंपूर्ण उपचार पध्दती !

माणूस हा सवयीने घडत असतो. सवयीचे रूपांतर पुढे संस्कारांमध्ये होते. संस्कारांचा चांगला-वाईट परिणाम त्या माणसावर होत असतो. अशाच चुकीच्या सवयींमुळे माणसाचे शरीर आजारी पडत असते. आणि त्यावरचा सर्वात रूजलेला संस्कार म्हणजे गाठा डॉक्टर आणि खा गोळी ! त्यामुळेच डॉक्टर आणि औषधांशिवाय आपण बरे होऊ शकतो, हे माणसाच्या पचनीच पडत नाही. बरं ! हे मॉडर्न मेडिकल

मणक्याच्या असाध्य आजारांसाठी अस्तित्वात असलेली एकमेव स्वयंपूर्ण उपचार पध्दती ! Read More »

Get relief from Collar bone pain shoulder pain muscle pain without medicine and physical touch

मानदुखी, खांदेदुखी किंवा स्नायूदुखी, विना औषधं – विना स्पर्श बरे होऊ शकतात.

‘मान’ हा शरीरातील महत्वाचा अवयव आहे. एकवेळ समाजातला ‘मान’ कमी झाला तरी चालू शकते पण ताठ मानेनं जगण्याची प्रत्येकाची इच्छा असते. आता काही वेळा मान आखडते, दुखते तेव्हां आपण किती सहजपणे मान मोडतो आणि मान कट्कन मोडलीही जाते. हा आपल्याकडची प्राचीन उपचार पध्दती. पण आत्ताच्या काळात ती अजिबात लागू पडत नाही. कारण पूर्वीची माणसं सकस

मानदुखी, खांदेदुखी किंवा स्नायूदुखी, विना औषधं – विना स्पर्श बरे होऊ शकतात. Read More »

Opportunity to get rid from arthritis permanently

संधीवात कायमचा घालविण्याची संधी!

‘युती’ ही केवळ राजकारणातच नसते तर आपल्या शरीरातही अनेक युत्या झालेल्या आहेत. किंबहुना ‘युती’ किंवा ‘संधी’ आहे म्हणून आपलं शरीर टिकून आहे. अर्थात त्यासाठी प्रत्येक ‘संधी’मध्ये सुसंवाद हवाच; नाहीतर ‘वात’ आलाच म्हणून समजा. आकाश-वायू-अग्नी-जल आणि पृथ्वी या पंचतत्वांची संधी अशीच सांभाळावी लागते. त्यात कुठेही बिघाड झाला तर वात किंवा इतर आजार होणारच. सकाळी उठल्यावर तुमची

संधीवात कायमचा घालविण्याची संधी! Read More »

Most effective Swayampurna Treatment for Arthritis

संधीवातासाठी स्वयंपूर्ण उपचार पध्दती सर्वात प्रभावी!

आई कुठे काय करते? हा प्रश्‍न अगदी योग्य आहे. पण तो केवळ तिच्या तब्येतीबाबतीतच. कारण आई किंवा घरातली स्त्री इतकी कामे करते की, ती ‘अष्टभुजा’ किंवा ‘दशभुजा’ असती तर फार बरे झाले असते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्वांचं सर्व काही बघणं आणि करणं ही सोपी गोष्ट नाही. त्यातही सर्वांच्या मर्जी आणि लहरी सांभाळणे तर

संधीवातासाठी स्वयंपूर्ण उपचार पध्दती सर्वात प्रभावी! Read More »

Swayampurna treatment to overcome barriers to motherhood

आई होण्यातले अडथळे दूर करणारी स्वयंपूर्ण उपचार पध्दती!

पूर्वी सहजपणे संतती होत असे. पण कालांतराने यामध्ये ‘हम दो-हमारे दो’ असं होत होत आता ‘एकच पुरे’ हा ट्रेंड आलेला आहे. बरं, हे एक मूल होणंही आता तितकं सोपं राहिलेलं दिसत नाही. तुम्ही वर्तमानपत्र चाळून बघा. संतती प्राप्ती केंद्र म्हणजेच आयव्हीएफ सेंटर्सच्या पानभर जाहिराती तुम्हांला सहजपणे आढळतील. ह्या केंद्रात जाणार्‍या तरूण जोडप्यांची संख्याही लक्षणीय दिसते.त्यातही

आई होण्यातले अडथळे दूर करणारी स्वयंपूर्ण उपचार पध्दती! Read More »

Effective Swayampurna Treatment on menstrual disorders

महिलांच्या ‘त्या’ आजारांवर सर्वात प्रभावी स्वयंपूर्ण उपचार पध्दती!

आपल्याकडच्या महिलांना परमेश्‍वराने अफाट शक्ती दिलेली आहे असे आपण कौतुकानं म्हणतो. पण खरंच, महिला किती काम करतात आणि त्याहीपेक्षा किती त्रास सहन करतात हे सर्वसामान्य माणसाच्या ताकदीच्याही पलीकडचे आहे. घरातली कामे, बाहेरची कामे आणि त्याबरोबरच भावनिक चढउतार ह्या सर्वांचा महिलांच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होतच असतो. स्वतः स्त्रीने जरी त्याकडे कितीही दुर्लक्ष केले तरीही काही दिवसांनी

महिलांच्या ‘त्या’ आजारांवर सर्वात प्रभावी स्वयंपूर्ण उपचार पध्दती! Read More »

Swayampurna Upchar for That time of the month

‘त्या 4 दिवसांसाठी’ आयुुष्यभर प्रभावी ठरणारी स्वयंपूर्ण उपचार पध्दती !

प्रत्येक स्त्रीला महिन्यातले ‘ते 4 दिवस’ जरा त्रासदायकच ठरतात. पण असं काय घडतं त्या 4 दिवसात, ज्यामुळे आपल्याला त्रास होतो? तर ह्याचं सोप्या भाषेतलं उत्तर म्हणजे आपल्या शरीरातील प्रजनन संस्थेवर जो ‘ओव्हरलोड’ येतो, ते शरीर बाहेर टाकून देतं. आता हा ‘ओव्हरलोड’ कशामुळे येतो तर आपल्याच चुकीच्या जीवनशैलीमुळे ! आपण जे दूषित अन्न खातो, पोषक आहार

‘त्या 4 दिवसांसाठी’ आयुुष्यभर प्रभावी ठरणारी स्वयंपूर्ण उपचार पध्दती ! Read More »

Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!