विचार बदलल्यास मिळेल यश व आरोग्य
विचार बदलल्यास मिळेल यश व आरोग्य बहुतांश रोग व अपयशाचे मूळ कारण असते अयोग्य विचार. आजच्या वेगवान जगात सर्वात जास्त उणीव भासते अशी गोष्ट म्हणजे
“निरामय” म्हणजे सर्वांगीण आरोग्य. W.H.O नुसार आरोग्य ही संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाची अवस्था आहे. सर्वांगीण आरोग्यासाठी संपूर्ण शारीरिक आरोग्य, संपूर्ण मानसिक आरोग्य आणि विचारधारेतील उत्कृष्टता आवश्यक असते. प्राचीन परंपरेनुसार समग्र आरोग्य हा जीवनाचा मार्ग आहे. निरामय वेलनेसचा जन्म सर्वांना असे सर्वांगीण आरोग्य देण्यासाठी झाला आहे.
निरामय वेलनेस सेंटरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
‘निरामय वेलनेस सेंटर’ला आज सकाळ समूहातर्फे “ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र” हा किताब देऊन गौरवण्यात आले. निरामयचे संचालक डॉ. योगेश व डॉ. अमृता चांदोरकर यांना हा पुरस्कार महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात सकाळ समुहाचे अध्यक्ष मा. श्री. प्रतापराव पवार तसेच देशाचे माजी कृषीमंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा. श्री. शरदचंद्रजी पवार, मा. श्री. सुशीलकुमारजी शिंदे, मा. श्री. पृथ्वीराजजी चव्हाण, मा. श्री. नारायणजी राणे हे उपस्थित होते. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये बहुमूल्य योगदान दिलेल्या १५० पेक्षा जास्त वर्षे कार्यरत असलेल्या दिग्गज संस्थांच्या बरोबरीने हा सन्मान निरामय वेलनेस सेंटरला मिळाला याचा आम्हास सार्थ अभिमान आहे.
आरोग्य संपदा सन्मान
निरामय वेलनेस सेंटरचे संस्थापक व संचालक श्री.योगेश चांदोरकर व सौ. अमृता चांदोरकर यांचा माननीय आरोग्य मंत्री श्री.राजेशजी टोपे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी निरामय यांचा गौरव करण्यात आला आहे

धारणा व ध्यानातून मिळवा संपूर्ण स्वास्थ्य
सकाळ स्वास्थ्यम् संघातर्फे कोल्हापूर येथे केशवराव भोसले नाट्यगृहात दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी सौ. अमृता चांदोरकर यांचे धारणा व ध्यानातून मिळणारे आरोग्य यावर व्याख्यान व सामुहिक उपचार प्रात्यक्षिक संपन्न झाले.
आपला स्वतःचा उद्धार करीत असताना समाजभान असायला हवे ही भारतीय परंपरेची शिकवण आहे. समाजात असे अनेक घटक आहेत ज्यांना भावनिकदृष्ट्या मदतीचा हात व प्रेमाचा शब्द हवा असतो. निरामय परिवाराने मागील वर्षीप्रमाणे यंदाही आगळ्या-वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. जनसेवा फाउंडेशनतर्फे चालविल्या जाणाऱ्या पुनर्वसन केंद्रातील कौटुंबिक प्रेमापासून वंचित अशा मुलांसोबत ही दिवाळी पुण्यात साजरी करण्यात आली.
विचार बदलल्यास मिळेल यश व आरोग्य बहुतांश रोग व अपयशाचे मूळ कारण असते अयोग्य विचार. आजच्या वेगवान जगात सर्वात जास्त उणीव भासते अशी गोष्ट म्हणजे
धारणा व ध्यानातून मिळवा संपूर्ण स्वास्थ्य सकाळ स्वास्थ्यम् संघाच्या कोल्हापूरातील परिसंवादात अमृता चांदोरकर यांचे ध्यानातून सकारात्मकता निर्माण करण्यावर मार्गदर्शन सकाळ स्वास्थ्यम् संघातर्फे कोल्हापूर येथे केशवराव
मधुमेहावर गुणकारी – समान मुद्रा ‘सकाळ स्वास्थ्यम् संघा’च्या नाशिक व संभाजीनगर येथील परिसंवादात अमृता चांदोरकर यांची मुद्रा कार्यशाळा ‘सकाळ स्वास्थ्यम् संघा’तर्फे नाशिक येथे दि. १९