Adverse effects on the urinary tract can be eliminated by Swayampurna upchar.

’फेल’ झालेली किडनी देखील स्वयंपूर्ण उपचारांनी कार्यक्षम होऊ शकते.

मुळात आपली किडनी कधी ‘फेल’ होऊच शकत नाही. आपलं मॉडर्न सायन्स जरी असं मानत असलं तरी ते खरं नाही. कारण आपल्या प्राचीन आरोग्यशास्त्रात स्पष्ट सांगितलं की, शरीराला जो अवयव नको असतो तो भाग शरीर स्वतःहूनच काढून टाकतं. म्हणजे बघा, मधुमेहींमध्ये जेव्हां पायाला जखम होऊन ती चिघळते आणि रक्त साकळत जातं, तेव्हां शेवटी तो पाय किंवा […]

’फेल’ झालेली किडनी देखील स्वयंपूर्ण उपचारांनी कार्यक्षम होऊ शकते. Read More »