admin

An effective remedy for Arthritis…

संधिवातावर प्रभावी तोडगा!

हृदयरोग, मधुमेह, पक्षाघात, कर्करोग या बरोबर संधिवात हा आजारही जीर्ण आजारांमध्ये मोडतो. असह्य वेदना आणि अपंगत्व यामुळे तो रूग्णाला जर्जर करतो. संधी म्हणजे सांधा. सांध्याचे मुख्य कार्य म्हणजे हालचाल. आणि वात म्हणजे सांध्यात अडकलेला वात. ज्यामुळे सांधे दुखतात आणि हालचालीत बाधा येणे याला आपण संधिवात म्हणतो. यालाच इंग्रजीत ऱ्हुमॅटिझम म्हणतात. वयोमानपरत्वे किंवा सांध्याच्या अति वापरामुळे सांध्यांची कूर्चा झिजते. मार लागणे, सांध्याची शस्त्रक्रिया, स्थूलपणा, स्नायूंचा कमकुवतपणा […]

संधिवातावर प्रभावी तोडगा! Read More »

Nine energies of nine days

नऊ दिवसांची नवऊर्जा

शुद्ध ऊर्जेचे मूर्त स्वरूप म्हणजे शक्ती. शक्ती म्हणजे स्त्री. कोणतीही निर्मीती आदीशक्तीच्या गर्भातूनच होत असते. शक्तीपासून संपूर्ण चराचराला प्रेरणा आणि क्षमता प्रदान केली जाते. शक्तीबरोबर शिव जोडला गेला की संपूर्ण सृष्टी संतुलित होते. मात्र जर त्यांमध्ये बेबनाव झाला तर अधोगती होते. ते संतुलित करण्यासाठी या शक्तीचा जागर म्हणजेच नवरात्र. स्वतःमधील शक्ती जागवायची असेल तर आधी

नऊ दिवसांची नवऊर्जा Read More »

Dussehra Vijaya dashmi

दसरा (विजयादशमी)

महिष शब्दाचा अर्थ आहे विद्वान. विद्वत्तेतून अहंकार जन्माला येतो आणि महिषाचा महिषासुर होतो. असुषु रमन्ते इति असुरः। म्हणजेच जो केवळ जीवनाचा उपभोग घेण्यात व वस्तूचा आनंद घेण्यात मग्न असतो तो असुर आणि असा महिषासुर प्रत्येक मानवी हृदयात असतो. या महिषासुरावर विजय मिळविणे म्हणजे विजयादशमी. विजयाशी निगडीत अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व असलेला पराक्रमाचा, पौरूषाचा सण

दसरा (विजयादशमी) Read More »

Health through proper balancing of Panchatattva Five Elements

पंचतत्त्व संतुलनातून आरोग्य

बहुतांशी रोगाचे मूळ कारण मनातील अयोग्य विचार हेच असते. जोपर्यंत मन:शुद्धी होत नाही, तोपर्यंत शरीराला जडलेला आजार समूळ नष्ट होत नाही. मन व शरीर परस्पर क्रिया व प्रतिक्रिया करत असतात, हे सर्वमान्य तथ्य आहे. मानसिक व्याधींमुळे शारीरिक रोग उत्पन्न होतात, तसेच याउलटही होते. शारीरिक दुखणी ही शरीराच्या कमकुवतपणामुळे असतातच, पण काही वेळा साठवून ठेवलेल्या निरनिराळ्या

पंचतत्त्व संतुलनातून आरोग्य Read More »

There are effective treatments also for diabetes

मधुमेहावरही होतात प्रभावी उपचार…

कार्यालयीन कामकाजात असो किंवा घरगुती जीवनात; आज प्रत्येकालाच ताणतणावाचा सामना करावा लागतो आहे. आणि हे करत असताना मनुष्यप्राणी आपल्या मनावरचा ताबा हळूहळू गमवू लागला आहे. परिणामी मधुमेह, उच्च रक्तदाबासारख्या आजारांनी मनुष्याला ग्रासले आहे. अशा आजारांचे निदान होण्याचा वयोगटही आज तारुण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. या सगळ्याला आपण ‘लाईफ स्टाईल बदलल्याचे’ एक गोंडस कारण पुढे केले

मधुमेहावरही होतात प्रभावी उपचार… Read More »

Energy that heals even bone erosion…

हाडांची झीजही भरून काढणारी ऊर्जा…

आजार तेव्हाच निर्माण होतो, जेव्हा आपण निसर्गाच्या विपरीत वागतो. निसर्ग निर्माण होतो पाच तत्त्वांपासून. शून्य ऊर्जा, पवन ऊर्जा, सूर्य ऊर्जा, आप ऊर्जा, भू ऊर्जा. संपूर्ण चराचर हे पंचऊर्जांची फलश्रुती आहे. यत्र तत्र सर्वत्र ऊर्जा आहे. ऊर्जा निर्माण होत नाही आणि नष्टही होत नाही. ऊर्जा केवळ परीवर्तीत होते. ऊर्जा केवळ शरीरालाच नाही तर मनालाही प्रभावित करत

हाडांची झीजही भरून काढणारी ऊर्जा… Read More »

Good luck for a self reliant World…

शुभेच्छा स्वयंपूर्ण विश्वासाठी…

वाळलेली पानं गळून जातात आणि झाडाला नवीन पालवी फुटते. तसं सरलेल्या 2020 च्या सगळ्या दाहक आठवणी गळून जाऊ देत आणि सुरू झालेल्या 2021 मध्ये नवतेजाची पालवी बहरू दे या सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. या सरलेल्या वर्षानेही आपल्याला बरंच काही दिलं. सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला कोविड -19 (साथीचा रोग) ने आवश्यक संरचनात्मक बदल करण्याची संधी दिली,

शुभेच्छा स्वयंपूर्ण विश्वासाठी… Read More »

Freedom from ICU and illness

आयसीयूतून आणि आजारातूनही सुटका

आपण प्रत्येकजण आजारी पडतो तेव्हा काय करतो? डॉक्टरकडे जातो, गोळ्या घेतो आणि अनेकदा बरेही होतो. पण मुळात प्रश्‍न हा आहे की, आपण आजारी का पडतो? आता तुम्ही म्हणाल, इन्फेक्शनने, थंड खाल्लं म्हणून, खूप फिरलो म्हणून. पण ही झाली निमित्तं. शरीर आजारी कसं पडतं यासाठी शरीराबद्दल थोडंसं समजून घ्यायला हवं. आपलं शरीर हे पृथ्वी, जल, अग्नी,

आयसीयूतून आणि आजारातूनही सुटका Read More »

The knee pain stopped and the replacement was avoided

गुडघे दुखायचे थांबले आणि प्रत्यारोपण टळले

आपल्या शरीराला कोण बरं करतं? औषधं? ऑपरेशन? की शरीर स्वतः? या प्रश्‍नाचं उत्तर तर तुम्हांला पुढे मिळणारच आहे. पण त्याआधी आपण शरीराची रचना पाहूयात. आपलं शरीर म्हणजे हाडांचा सांगाडा. आपण म्हणतो ना, हाडांचा सापळा झालाय. तर याच सापळ्यात आपलं शरीर बांधलं गेलंय. आणि कशानं बाधलं तर…स्नायूंनी. निर्मात्यानं या हाडांच्या सापळ्यात हृदय, फुफ्फुसं, यकृत असे सगळे

गुडघे दुखायचे थांबले आणि प्रत्यारोपण टळले Read More »

Get rid of Joint Pain or Knee Pain for ever naturally using Niraamay Energy Healing.

साथ घ्या नैसर्गिक उर्जा उपचारांची, सांधेदुखी किंवा गुडघेदुखी जाईल कायमची!

आपल्या शरीराला कोण बरं करतं, हे आपण मागच्या लेखात पाहिलं. पण आपलं शरीर आजारी कसं पडतं? हे तुम्हांला माहिती आहे का? याबद्दल तुम्हांला मी पुढे सांगणारच आहे. पण आपण आधी रिटायरमेंट प्लॅन बाबत बोलू. घाबरू नका, मी कुठलाही प्लॅन विकणार नाही. हल्ली बरेचजण तरूणवयातच रिटायरमेंटनंतरचं आयुष्य कसं आनंदात जगायचं, याचं प्लॅनिंग करताना दिसतात. त्यासाठी ओव्हरटाइम,

साथ घ्या नैसर्गिक उर्जा उपचारांची, सांधेदुखी किंवा गुडघेदुखी जाईल कायमची! Read More »

Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!