न्यूस

Niraamay Swayampurna Upchar will fulfilled the dreams of many couples eager to have a child

आई होण्यातले अडथळे दूर करणारी स्वयंपूर्ण उपचार पध्दती!

पूर्वी सहजपणे संतती होत असे. पण कालांतराने यामध्ये ‘हम दो-हमारे दो’ असं होत होत आता ‘एकच पुरे’ हा ट्रेंड आलेला आहे. बरं, हे एक मूल होणंही आता तितकं सोपं राहिलेलं दिसत नाही. तुम्ही वर्तमानपत्र चाळून बघा. संतती प्राप्ती केंद्र म्हणजेच आयव्हीएफ सेंटर्सच्या पानभर जाहिराती तुम्हांला सहजपणे आढळतील. ह्या केंद्रात जाणार्‍या तरूण जोडप्यांची संख्याही लक्षणीय दिसते.त्यातही […]

आई होण्यातले अडथळे दूर करणारी स्वयंपूर्ण उपचार पध्दती! Read More »

Energy Healing for Mental Illness

मानसिक आजारांसाठी ऊर्जा उपचार

जीवनातील रस संपला असेल तर हे करा… सध्याच्या काळात कोरोनामुळे सगळं जग संकटात सापडले आहे. आर्थिक गणित कोलमडले आहे. भविष्याची चिंता सतावत आहे. दैनंदिन जीवन विस्कळीत झालेले आहे. त्यामुळे नैराश्य आले आहे. नैराश्यामुळे माणसाची वागणूक बदलली आहे. ही वाढत चाललेली नकारात्मकता वेळच्या वेळी काढून टाका. नकारात्मकता काढण्यासाठी मनाची स्वच्छता करा. संपूर्ण शरीर शिथील करा. सावकाश

मानसिक आजारांसाठी ऊर्जा उपचार Read More »

brain

अल्झायमरवरही होऊ शकतो उपचार…

म्हणजे स्वतःचे नाव, पत्ता, फोन नम्बर विसरेपर्यंत ठीक होतं, पण प्रभाकरपंतांनी जेव्हा, “आपण कोण?” असा प्रश्न विचारला, तेव्हा मात्र सुशीलाबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. असे काही होईल, अशी त्यांना सुतराम कल्पना नव्हती. खरं तर डॉकटरांनी ‘अल्झायमर्स’ असं निदान केल्यापासून, सुशीलाबाईच त्यांचं सगळं पाहत होत्या. सगळं म्हणजे सगळं. प्रभाकरपंतांना मधुमेह सुद्धा असल्यानं सारखं सारखं जावं लागे, पण

अल्झायमरवरही होऊ शकतो उपचार… Read More »

An effective remedy for Arthritis…

संधिवातावर प्रभावी तोडगा!

हृदयरोग, मधुमेह, पक्षाघात, कर्करोग या बरोबर संधिवात हा आजारही जीर्ण आजारांमध्ये मोडतो. असह्य वेदना आणि अपंगत्व यामुळे तो रूग्णाला जर्जर करतो. संधी म्हणजे सांधा. सांध्याचे मुख्य कार्य म्हणजे हालचाल. आणि वात म्हणजे सांध्यात अडकलेला वात. ज्यामुळे सांधे दुखतात आणि हालचालीत बाधा येणे याला आपण संधिवात म्हणतो. यालाच इंग्रजीत ऱ्हुमॅटिझम म्हणतात. वयोमानपरत्वे किंवा सांध्याच्या अति वापरामुळे सांध्यांची कूर्चा झिजते. मार लागणे, सांध्याची शस्त्रक्रिया, स्थूलपणा, स्नायूंचा कमकुवतपणा

संधिवातावर प्रभावी तोडगा! Read More »

Nine energies of nine days

नऊ दिवसांची नवऊर्जा

शुद्ध ऊर्जेचे मूर्त स्वरूप म्हणजे शक्ती. शक्ती म्हणजे स्त्री. कोणतीही निर्मीती आदीशक्तीच्या गर्भातूनच होत असते. शक्तीपासून संपूर्ण चराचराला प्रेरणा आणि क्षमता प्रदान केली जाते. शक्तीबरोबर शिव जोडला गेला की संपूर्ण सृष्टी संतुलित होते. मात्र जर त्यांमध्ये बेबनाव झाला तर अधोगती होते. ते संतुलित करण्यासाठी या शक्तीचा जागर म्हणजेच नवरात्र. स्वतःमधील शक्ती जागवायची असेल तर आधी

नऊ दिवसांची नवऊर्जा Read More »

Dussehra Vijaya dashmi

दसरा (विजयादशमी)

महिष शब्दाचा अर्थ आहे विद्वान. विद्वत्तेतून अहंकार जन्माला येतो आणि महिषाचा महिषासुर होतो. असुषु रमन्ते इति असुरः। म्हणजेच जो केवळ जीवनाचा उपभोग घेण्यात व वस्तूचा आनंद घेण्यात मग्न असतो तो असुर आणि असा महिषासुर प्रत्येक मानवी हृदयात असतो. या महिषासुरावर विजय मिळविणे म्हणजे विजयादशमी. विजयाशी निगडीत अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सामाजिक महत्त्व असलेला पराक्रमाचा, पौरूषाचा सण

दसरा (विजयादशमी) Read More »

Health through proper balancing of Panchatattva Five Elements

पंचतत्त्व संतुलनातून आरोग्य

बहुतांशी रोगाचे मूळ कारण मनातील अयोग्य विचार हेच असते. जोपर्यंत मन:शुद्धी होत नाही, तोपर्यंत शरीराला जडलेला आजार समूळ नष्ट होत नाही. मन व शरीर परस्पर क्रिया व प्रतिक्रिया करत असतात, हे सर्वमान्य तथ्य आहे. मानसिक व्याधींमुळे शारीरिक रोग उत्पन्न होतात, तसेच याउलटही होते. शारीरिक दुखणी ही शरीराच्या कमकुवतपणामुळे असतातच, पण काही वेळा साठवून ठेवलेल्या निरनिराळ्या

पंचतत्त्व संतुलनातून आरोग्य Read More »

There are effective treatments also for diabetes

मधुमेहावरही होतात प्रभावी उपचार…

कार्यालयीन कामकाजात असो किंवा घरगुती जीवनात; आज प्रत्येकालाच ताणतणावाचा सामना करावा लागतो आहे. आणि हे करत असताना मनुष्यप्राणी आपल्या मनावरचा ताबा हळूहळू गमवू लागला आहे. परिणामी मधुमेह, उच्च रक्तदाबासारख्या आजारांनी मनुष्याला ग्रासले आहे. अशा आजारांचे निदान होण्याचा वयोगटही आज तारुण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. या सगळ्याला आपण ‘लाईफ स्टाईल बदलल्याचे’ एक गोंडस कारण पुढे केले

मधुमेहावरही होतात प्रभावी उपचार… Read More »

Energy that heals even bone erosion…

हाडांची झीजही भरून काढणारी ऊर्जा…

आजार तेव्हाच निर्माण होतो, जेव्हा आपण निसर्गाच्या विपरीत वागतो. निसर्ग निर्माण होतो पाच तत्त्वांपासून. शून्य ऊर्जा, पवन ऊर्जा, सूर्य ऊर्जा, आप ऊर्जा, भू ऊर्जा. संपूर्ण चराचर हे पंचऊर्जांची फलश्रुती आहे. यत्र तत्र सर्वत्र ऊर्जा आहे. ऊर्जा निर्माण होत नाही आणि नष्टही होत नाही. ऊर्जा केवळ परीवर्तीत होते. ऊर्जा केवळ शरीरालाच नाही तर मनालाही प्रभावित करत

हाडांची झीजही भरून काढणारी ऊर्जा… Read More »

Good luck for a self reliant World…

शुभेच्छा स्वयंपूर्ण विश्वासाठी…

वाळलेली पानं गळून जातात आणि झाडाला नवीन पालवी फुटते. तसं सरलेल्या 2020 च्या सगळ्या दाहक आठवणी गळून जाऊ देत आणि सुरू झालेल्या 2021 मध्ये नवतेजाची पालवी बहरू दे या सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा. या सरलेल्या वर्षानेही आपल्याला बरंच काही दिलं. सर्व देशभर (किंवा खंडभर) असलेला कोविड -19 (साथीचा रोग) ने आवश्यक संरचनात्मक बदल करण्याची संधी दिली,

शुभेच्छा स्वयंपूर्ण विश्वासाठी… Read More »

Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!