न्यूस

Freedom from ICU and illness

आयसीयूतून आणि आजारातूनही सुटका

आपण प्रत्येकजण आजारी पडतो तेव्हा काय करतो? डॉक्टरकडे जातो, गोळ्या घेतो आणि अनेकदा बरेही होतो. पण मुळात प्रश्‍न हा आहे की, आपण आजारी का पडतो? आता तुम्ही म्हणाल, इन्फेक्शनने, थंड खाल्लं म्हणून, खूप फिरलो म्हणून. पण ही झाली निमित्तं. शरीर आजारी कसं पडतं यासाठी शरीराबद्दल थोडंसं समजून घ्यायला हवं. आपलं शरीर हे पृथ्वी, जल, अग्नी, […]

आयसीयूतून आणि आजारातूनही सुटका Read More »

The knee pain stopped and the replacement was avoided

गुडघे दुखायचे थांबले आणि प्रत्यारोपण टळले

आपल्या शरीराला कोण बरं करतं? औषधं? ऑपरेशन? की शरीर स्वतः? या प्रश्‍नाचं उत्तर तर तुम्हांला पुढे मिळणारच आहे. पण त्याआधी आपण शरीराची रचना पाहूयात. आपलं शरीर म्हणजे हाडांचा सांगाडा. आपण म्हणतो ना, हाडांचा सापळा झालाय. तर याच सापळ्यात आपलं शरीर बांधलं गेलंय. आणि कशानं बाधलं तर…स्नायूंनी. निर्मात्यानं या हाडांच्या सापळ्यात हृदय, फुफ्फुसं, यकृत असे सगळे

गुडघे दुखायचे थांबले आणि प्रत्यारोपण टळले Read More »

Get rid of Joint Pain or Knee Pain for ever naturally using Niraamay Energy Healing.

साथ घ्या नैसर्गिक उर्जा उपचारांची, सांधेदुखी किंवा गुडघेदुखी जाईल कायमची!

आपल्या शरीराला कोण बरं करतं, हे आपण मागच्या लेखात पाहिलं. पण आपलं शरीर आजारी कसं पडतं? हे तुम्हांला माहिती आहे का? याबद्दल तुम्हांला मी पुढे सांगणारच आहे. पण आपण आधी रिटायरमेंट प्लॅन बाबत बोलू. घाबरू नका, मी कुठलाही प्लॅन विकणार नाही. हल्ली बरेचजण तरूणवयातच रिटायरमेंटनंतरचं आयुष्य कसं आनंदात जगायचं, याचं प्लॅनिंग करताना दिसतात. त्यासाठी ओव्हरटाइम,

साथ घ्या नैसर्गिक उर्जा उपचारांची, सांधेदुखी किंवा गुडघेदुखी जाईल कायमची! Read More »

Complete relief from upper and lower back pain with naturopathy induced energy treatment

हालचाल प्रतिबंधित करणाऱ्या पाठ, कंबरदुखीला उर्जाउपचारांनी करा रामराम

औषधं न घेताही कोणतेही दुखणे तुमची पाठ कायमची सोडू शकते. त्यासाठी जेव्हा काही दुखतं तेव्हां ‘माझं काय चुकलं?’ हा प्रश्‍न आपण सर्वात आधी स्वतःला विचारायला हवा. खूप वेळ बसणार्‍यांची पाठ दुखणारच, जास्त वेळ उभं राहणार्‍यांची कंबर दुखणारच. पण त्यातही पोकही काढून बसणं, जड वस्तू उचलणं किंवा अचानक कसंही वाकणं या चुका आपण सर्रास करत असतो.

हालचाल प्रतिबंधित करणाऱ्या पाठ, कंबरदुखीला उर्जाउपचारांनी करा रामराम Read More »

Cancer is not an end of everything in my life… Trust me…

कर्करोग म्हणजे मृत्यू नाही, हे मी अनुभवले…

सामान्यत: मानवी पेशींची झीज झाली, कार्य संपले की त्या मरतात. मरताना नवीन पेशी निर्माण करतात आणि स्वतःचे सर्व ज्ञान त्यांना प्रदान करतात. काही विकृतीमुळे (जसे की, संसर्ग/इन्फेक्शन) काही पेशींचा आकार मूळ पेशीपेक्षा बदलतो. त्यामुळे मेंदूला त्याचे आकलन होत नाही आणि मेंदू त्यांना कोणतीही सूचना देत नाही. मेंदूपासून सूचना न मिळाल्यामुळे त्या कोणतेही काम करीत नाहीत.

कर्करोग म्हणजे मृत्यू नाही, हे मी अनुभवले… Read More »

Get natural relief from vertebral and spinal problems without medicines and operation.

पाठीचा कणा कुरकुरतोय… ऊर्जेद्वारे विनाऔषध, विनाऑपेरेशन बरे व्हा

‘मोडेन पण वाकणार नाही’ अशी प्रवृत्ती बहुतांशी लोकांमध्ये असते. हा जसा मनाचा ताठपणा असतो तसाच शरीरामध्ये पाठीचा कणा असतो. जो आपल्या शरीराचा मुख्य आधार असतो आणि तो जर का वाकला तर भले भले लोक मोडलेले दिसतात. या मणक्याची रचनाही अशी की, 33 मणके एकमेकांवर रचून आपल्या पाठीलाच नव्हे तर संपूर्ण शरीराला आधार देतात. वरचं शरीर

पाठीचा कणा कुरकुरतोय… ऊर्जेद्वारे विनाऔषध, विनाऑपेरेशन बरे व्हा Read More »

Most Effective natural Swayampurna Treatment on Chronical Spinal disorders

मणक्याच्या असाध्य आजारांसाठी अस्तित्वात असलेली एकमेव स्वयंपूर्ण उपचार पध्दती !

माणूस हा सवयीने घडत असतो. सवयीचे रूपांतर पुढे संस्कारांमध्ये होते. संस्कारांचा चांगला-वाईट परिणाम त्या माणसावर होत असतो. अशाच चुकीच्या सवयींमुळे माणसाचे शरीर आजारी पडत असते. आणि त्यावरचा सर्वात रूजलेला संस्कार म्हणजे गाठा डॉक्टर आणि खा गोळी ! त्यामुळेच डॉक्टर आणि औषधांशिवाय आपण बरे होऊ शकतो, हे माणसाच्या पचनीच पडत नाही. बरं ! हे मॉडर्न मेडिकल

मणक्याच्या असाध्य आजारांसाठी अस्तित्वात असलेली एकमेव स्वयंपूर्ण उपचार पध्दती ! Read More »

Get relief from Collar bone pain shoulder pain muscle pain without medicine and physical touch

मानदुखी, खांदेदुखी किंवा स्नायूदुखी, विना औषधं – विना स्पर्श बरे होऊ शकतात.

‘मान’ हा शरीरातील महत्वाचा अवयव आहे. एकवेळ समाजातला ‘मान’ कमी झाला तरी चालू शकते पण ताठ मानेनं जगण्याची प्रत्येकाची इच्छा असते. आता काही वेळा मान आखडते, दुखते तेव्हां आपण किती सहजपणे मान मोडतो आणि मान कट्कन मोडलीही जाते. हा आपल्याकडची प्राचीन उपचार पध्दती. पण आत्ताच्या काळात ती अजिबात लागू पडत नाही. कारण पूर्वीची माणसं सकस

मानदुखी, खांदेदुखी किंवा स्नायूदुखी, विना औषधं – विना स्पर्श बरे होऊ शकतात. Read More »

Opportunity to get rid from arthritis permanently

संधीवात कायमचा घालविण्याची संधी!

‘युती’ ही केवळ राजकारणातच नसते तर आपल्या शरीरातही अनेक युत्या झालेल्या आहेत. किंबहुना ‘युती’ किंवा ‘संधी’ आहे म्हणून आपलं शरीर टिकून आहे. अर्थात त्यासाठी प्रत्येक ‘संधी’मध्ये सुसंवाद हवाच; नाहीतर ‘वात’ आलाच म्हणून समजा. आकाश-वायू-अग्नी-जल आणि पृथ्वी या पंचतत्वांची संधी अशीच सांभाळावी लागते. त्यात कुठेही बिघाड झाला तर वात किंवा इतर आजार होणारच. सकाळी उठल्यावर तुमची

संधीवात कायमचा घालविण्याची संधी! Read More »

Most effective Swayampurna Treatment for Arthritis

संधीवातासाठी स्वयंपूर्ण उपचार पध्दती सर्वात प्रभावी!

आई कुठे काय करते? हा प्रश्‍न अगदी योग्य आहे. पण तो केवळ तिच्या तब्येतीबाबतीतच. कारण आई किंवा घरातली स्त्री इतकी कामे करते की, ती ‘अष्टभुजा’ किंवा ‘दशभुजा’ असती तर फार बरे झाले असते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्वांचं सर्व काही बघणं आणि करणं ही सोपी गोष्ट नाही. त्यातही सर्वांच्या मर्जी आणि लहरी सांभाळणे तर

संधीवातासाठी स्वयंपूर्ण उपचार पध्दती सर्वात प्रभावी! Read More »

Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!