Event

Niramaya Wellness Centers Diwali with flood affected farmers thumbnail

पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत ‘निरामय वेलनेस सेंटर’ची दिवाळी

पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत ‘निरामय वेलनेस सेंटर’ची दिवाळी पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत ‘निरामय वेलनेस सेंटर’ची दिवाळी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची स्वप्ने उद्ध्वस्त झाली. त्या स्वप्नांना पुन्हा पंख देण्यासाठी निरामय वेलनेस सेंटरने डॉ. मिलिंद भोई यांच्या भोई प्रतिष्ठानच्या सहकार्याने अर्धापूर तालुक्यातील शाहापूर येथील शेतकऱ्यांना बियाणे आणि जैविक खतांचे वाटप केले. या वेळी दिवाळीचा फराळ, साडीचोळी देऊन अत्यंत भावनिक वातावरणात भाऊबीज साजरी करण्यात […]

पूरग्रस्त शेतकऱ्यांसोबत ‘निरामय वेलनेस सेंटर’ची दिवाळी Read More »

aaple aarogya aaple nashik event cover img

‘आपलं आरोग्य, आपलं नाशिक’

‘आपलं आरोग्य, आपलं नाशिक’ कोणताही आजार औषधांशिवाय देखील बरा होऊ शकतो – अमृता चांदोरकर नाशिक – ‘निरामय – आपलं आरोग्य, आपलं नाशिक’ या उपक्रमाअंतर्गत 18 जुलैला नाशिकमध्ये आरोग्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. गंगापूर रोडवरील कुर्तकोटी शंकराचार्य सभागृहात आयोजित ह्या कार्यक्रमाला नाशिककरांची उपस्थिती लक्षणीय होती. या कार्यक्रमामध्ये निरामय वेलनेस सेंटरचे संचालक आणि स्वयंपूर्ण उपचारांचे प्रणेते

‘आपलं आरोग्य, आपलं नाशिक’ Read More »

vidhya program Cover Img 01

निरामय विद्या प्रोग्राम

निरामय विद्या प्रोग्राम परीक्षेपूर्वी मार्गदर्शन, नंतर यशाचा गौरवसोहळा! १०वी आणि १२वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार नुकत्याच पार पडलेल्या सत्कार समारंभात, १०वी आणि १२वीच्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला, ज्यांनी परीक्षेपूर्वी ‘निरामय विद्या प्रोग्राम’ या अभिनव उपक्रमात सहभाग घेतला होता. या उपक्रमात निरामयच्या स्वयंपूर्ण ऊर्जा उपचारांद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात साहाय्य झालेच, शिवाय मानसिक स्थिरता, एकाग्रता

निरामय विद्या प्रोग्राम Read More »

यमनरंग F Img

यमनरंग

यमनरंग आपलं भारतीय प्राचीनशास्त्र महान आहे. हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषिमुनींनी निसर्गातील अनेक रहस्यांची उकल करून मानवी आरोग्याला संजीवनी दिलेली आहे. यामध्ये भारतीय शास्त्रीय संगीताचाही समावेश आहे. शास्त्रीय संगीतातही अशा रागांची रचना आहे की, जे ऐकल्यामुळे मानवी शरीर, भावना आणि आरोग्याचे संतुलन साधले जाते. अशाच रागांपैकी यमन राग ज्यामुळे आपलं मन शांत होतं आणि ताणतणाव दूर

यमनरंग Read More »

Lets Talk About Menstruation… F Img

मासिक पाळीवर बोलू काही…

मासिक पाळीवर बोलू काही… पुण्यातील पौड-मुळशी भागात असणाऱ्या झील स्कूल येथे नुकतेच निरामय वेलनेस सेंटरच्या संचालिका सौ. अमृता चांदोरकर यांचे व्याख्यान संपन्न झाले. या व्याख्यानाचा विषय होता, मासिक पाळीविषयी जनजागृती. शालेय वयातील मुलींना त्यांनी या महत्त्वपूर्ण विषयाची अगदी सोप्या शब्दांत माहिती दिली. आजची मुलगी ही उद्याची माता असते. मात्र स्त्री बनण्याच्या या प्रक्रियेत हल्ली अनेक

मासिक पाळीवर बोलू काही… Read More »

Changing your thinking can bring success health F Image

विचार बदलल्यास मिळेल यश व आरोग्य

विचार बदलल्यास मिळेल यश व आरोग्य बहुतांश रोग व अपयशाचे मूळ कारण असते अयोग्य विचार. आजच्या वेगवान जगात सर्वात जास्त उणीव भासते अशी गोष्ट म्हणजे मनःशांती. दिनांक १० ऑक्टोबर २०२३ रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या औचित्याने बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुणे येथील लोकमंगल मुख्यालयात निरामय वेलनेस सेंटरच्या संचालिका व ऊर्जा उपचारक सौ. अमृता चांदोरकर यांचे मानसिक

विचार बदलल्यास मिळेल यश व आरोग्य Read More »

Dibeties Event F Image 1

मधुमेहाशी लढा जिंका, भीतीशिवाय जगा ! संभाजीनगर

२० ऑगस्ट २०२३ ,वेळ : सायंकाळी ५ ते ७ स्थळ : संत एकनाथ राममंदिर, उस्मानपुरा, छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र ४३१००३.

मधुमेहाशी लढा जिंका, भीतीशिवाय जगा ! संभाजीनगर Read More »

Dibeties Event F Image

मधुमेहाशी लढा जिंका, भीतीशिवाय जगा ! नाशिक

१९ ऑगस्ट २०२३, वेळ : सायंकाळी ६ ते ८ स्थळ : रावसाहेब थोरात सभागृह, गंगापूर रोडजवळ, आयएमआरटी कॉलेज, नाशिक, महाराष्ट्र ४२२००२

मधुमेहाशी लढा जिंका, भीतीशिवाय जगा ! नाशिक Read More »

Where there are problems, There are solutions too ! Where there is fear,
There is Courage too!

Niraamay for a healthy and happy life!