स्वयंपूर्ण उपचार
सर्वांगीण विकास
प्राचीन योगशास्त्र
शतकानुशतकं परीक्षित तंत्रं
सूक्ष्म व्यायाम
शरीर आणि मन दोन्ही मजबूत
आसने व प्राणायाम
एकाग्रतेसाठी श्वासोच्छ्वास
बोर्डाची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या करिअरमधील एक महत्त्वाचं वळण. भविष्यात जे होण्याचं स्वप्न मुलं पाहतात, त्यासाठी गरजेची असते टक्केवारी!
आणि इथेच सुरू होते, मार्कांची लढाई. त्यातून येतं टेन्शन, भीती आणि मग आत्मविश्वास कमी होऊ लागतो.
अभ्यास चांगला होतो, पण ऐनवेळेला आठवत नाही आणि शेवटी अपेक्षित मार्क्स पडत नाहीत.
सर्वांगीण विकास
शतकानुशतकं परीक्षित तंत्रं
शरीर आणि मन दोन्ही मजबूत
एकाग्रतेसाठी श्वासोच्छ्वास
ऊर्जाप्रवाह नियंत्रण
तणावमुक्त मन आणि शरीर
व्यक्तिगत मार्गदर्शन
मानसिक शांती आणि स्पष्टता
✅ परीक्षेची भीती कमी होते
✅ स्मरणशक्ती वाढते
✅ मन एकाग्र होते
✅ आकलन वाढते
✅ मनावरचा ताण निघून जातो
✅ आत्मविश्वास वाढतो
मागच्या वर्षी 2025 साली जे विद्यार्थी या निरामय विद्या प्रोग्राममध्ये सहभागी झाले, त्यांच्या रिझल्टमध्ये आम्हाला परसेंटेज वाढलेले दिसले.
अगदी 5% पासून ते 40% पर्यंत वाढलेल्या टक्क्यांमुळे विद्यार्थ्यांचा पुढील प्रवास प्रगतीच्या दिशेने सुरू झाला. 🎯
पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे अनुभव ऐका – त्यांच्या यशोगाथा जाणून घ्या!
Important: Please carefully complete this form submission.