धारणा व ध्यानातून मिळवा संपूर्ण स्वास्थ्य
धारणा व ध्यानातून मिळवा संपूर्ण स्वास्थ्य सकाळ स्वास्थ्यम् संघाच्या कोल्हापूरातील परिसंवादात अमृता चांदोरकर यांचे ध्यानातून सकारात्मकता निर्माण करण्यावर मार्गदर्शन सकाळ स्वास्थ्यम् संघातर्फे कोल्हापूर येथे केशवराव भोसले नाट्यगृहात दि. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी सौ. अमृता चांदोरकर यांचे धारणा व ध्यानातून मिळणारे आरोग्य यावर व्याख्यान व सामुहिक उपचार प्रात्यक्षिक संपन्न झाले. कोल्हापूरकरांचा उदंड प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमात […]
धारणा व ध्यानातून मिळवा संपूर्ण स्वास्थ्य Read More »