तिथीनुसार दिनदर्शिका
निरामय घेऊन येत आहे एक वैशिष्ट्यपूर्ण दिनदर्शिका – समय निरामय – जी भारतीय वैदिक कालगणनेवर आधारित असेल! आजच्या काळाला अनुसरून चैत्रापासून फाल्गुनपर्यंतचा अर्थपूर्ण प्रवास यामध्ये घडणार आहे. सोबत असेल मुद्राशास्त्राची सखोल माहिती. भारतीय संस्कृतीवर निष्ठा असलेल्या प्रत्येकाच्या घरी ही दिनदर्शिका असायलाच हवी.