Careers Banner 1 MConverter.eu

नोकरीची सुवर्णसंधी त्वरित संपर्क साधा...

निरामय नेहमी उच्च पातळीवरील योग्यता आणि सचोटीने वचनबद्ध आणि प्रेरित असलेल्या लोकांचा शोध घेते.
आम्ही शोधात आहोत....
  • जे समाजभावनेने प्रेरित व समर्पित आहेत.
  • ज्यांना भारतीय संस्कृती व अध्यात्म शास्त्राविषयी आदर व आस्था आहे.
  • ज्यांना समाजाची सेवा करण्याची इच्छा आहे व आरोग्य क्षेत्रात कार्य करण्यात रुची आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख- १२ डिसेंबर 2022

कृपया लक्षात घ्या की केवळ शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांनाच संस्थेकडून कॉल प्राप्त होतील.

इच्छुक उमेदवारांनी तपशीलवार माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्यावी आणि त्यांचे अपडेट केलेले बायोडेटा hr.niraamay@gmail.com वर शेअर करावेत.

सर्व पदांची आवश्यकता आहे

मौखिक आणि लिखित दोन्ही मजबूत संभाषण कौशल्ये, मूलभूत संगणकाचे ज्ञान (एमएस ऑफिस); मराठी, हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रवीणता; भारतीय संस्कृती आणि साहित्यात रुची

तज्ञ उपचारक

रिक्त जागा – ४
पात्रता – पर्यायी वैद्यकशास्त्र (अल्टरनेटीव्ह मेडिसिन) / आयुर्वेद / योग व निसर्गोपचार यांमध्ये पदवी
कौशल्ये – उत्तम संभाषण कौशल्ये – तोंडी व लेखी, व संगणक कौशल्य; मराठी, हिंदी व इंग्रजीत पारंगत; मसुदा तयार करता येणे आवश्यक.
अनुभव – २ + वर्षे
ठिकाण – पुणे/ मुंबई

अकाउंट्स मॅनेजर

पात्रता – फायनान्स व अकाउंट्स मध्ये पदव्युत्तर
अनुभव – शिक्षणानंतरचा ४ ते ६ वर्षांचा अनुभव, २ वर्षांच्या पर्यवेक्षक (सुपरवायझर) स्तरावरील अनुभवासहित
ठिकाण – पुणे

टेली-ऑपरेटर

रिक्त जागा – ३५
पात्रता – पदवी / पदव्युत्तर शिक्षण
कौशल्ये – उत्तम संभाषण कौशल्ये – तोंडी व लेखी, व संगणक कौशल्य; मराठी, हिंदी व इंग्रजीत पारंगत
अनुभव – ० ते १ वर्षे
ठिकाण – पुणे

हिलींग समुपदेशक

रिक्त जागा – १५
पात्रता – पदवी / पदव्युत्तर शिक्षण (योग व निसर्गोपचार)
रेकी / प्राणिक हिलिंग मध्ये प्रमाणपत्र (वैकल्पिक)
कौशल्ये – उत्तम संभाषण कौशल्ये – तोंडी व लेखी, व संगणक कौशल्य; मराठी, हिंदी व इंग्रजीत पारंगत; सल्लागार कौशल्यांसोबत अध्यात्म व भारतीय संस्कृतीमध्ये रुची आवश्यक; मसुदा तयार करता येणे आवश्यक
अनुभव – १ ते २ वर्षे
ठिकाण – पुणे

कॉल तपासनीस

रिक्त जागा – ३
पात्रता – पदवीपूर्व शिक्षण किंवा शिक्षण व अनुभव यांचा समतुल्य स्तर
कौशल्ये – उत्तम संभाषण कौशल्ये – तोंडी व लेखी, व संगणक कौशल्य; मराठी, हिंदी व इंग्रजीत पारंगत
अनुभव – कॉल्सच्या गुणवत्तेचे परीक्षण व हमी यांसंबंधी १ ते २ वर्षांचा प्रगतीशील अनुभव
ठिकाण – पुणे

संघ प्रमुख

रिक्त जागा –

पात्रता – वैदिक विज्ञान / योग व निसर्गोपचार / अन्य क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण

रेकी / प्राणिक हिलिंग मध्ये प्रमाणपत्र (वैकल्पिक)

कौशल्ये – उत्तम संभाषण कौशल्ये – तोंडी व लेखी, व संगणक कौशल्य; मराठी, हिंदी व इंग्रजीत पारंगत

अनुभव – ४ ते ५ वर्षांचा संबंधित अनुभव
ठिकाण – पुणे

सहाय्यक संघ प्रमुख

रिक्त जागा –
पात्रता – वैदिक विज्ञान / योग व निसर्गोपचार / अन्य क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण
रेकी / प्राणिक हिलिंग मध्ये प्रमाणपत्र (वैकल्पिक)
कौशल्ये – उत्तम संभाषण कौशल्ये – तोंडी व लेखी, व संगणक कौशल्य; मराठी, हिंदी व इंग्रजीत पारंगत
अनुभव – १ ते २ वर्षांचा संबंधित अनुभव
ठिकाण – पुणे

रुग्णसंपर्क अधिकारी

रिक्त जागा –
पात्रता – पदवी व संबंधित अनुभव
कौशल्ये – उत्तम संभाषण कौशल्ये – तोंडी व लेखी, व संगणक कौशल्य; मराठी, हिंदी व इंग्रजीत पारंगत
अनुभव – ० ते १ वर्षांचा संबंधित अनुभव
ठिकाण – पुणे/ मुंबई/ कोल्हापूर

व्हर्चुअल (ऑनलाईन) ओपीडी समन्वयक

रिक्त जागा –
पात्रता – पदवी / पदव्युत्तर शिक्षण
कौशल्ये – उत्तम संभाषण कौशल्ये – तोंडी व लेखी, व संगणक कौशल्य; मराठी, हिंदी व इंग्रजीत पारंगत; झूमसारख्या अॅप्सचे ज्ञान
ठिकाण – पुणे

समाज माध्यम समन्वयक

रिक्त जागा –
पात्रता – पदवी
कौशल्ये – उत्तम संभाषण कौशल्ये – तोंडी व लेखी, व संगणक कौशल्य; मराठी, हिंदी व इंग्रजीत पारंगत; समाज मध्यम प्राविण्य व समाज मध्यम व्यवस्थापन साधनांची आवड; मसुदा तयार करता येणे आवश्यक
ठिकाण – पुणे

रुग्णसंपर्क अधिकारी

रिक्त जागा –
पात्रता – पदवी / पदव्युत्तर शिक्षण
कौशल्ये – उत्तम संभाषण कौशल्ये – तोंडी व लेखी, व संगणक कौशल्य; मराठी, हिंदी व इंग्रजीत पारंगत; मसुदा तयार करता येणे आवश्यक
अनुभव – १ ते २ वर्षे
ठिकाण – पुणे

आभा परिक्षक

रिक्त जागा –
पात्रता – ऑरा रिडिंग मधील पदवी / पदव्युत्तर प्रमाणपत्र, व २ वर्षांचा संबंधित अनुभव
कौशल्ये – उत्तम संभाषण कौशल्ये – तोंडी व लेखी, व संगणक कौशल्य; मराठी, हिंदी व इंग्रजीत पारंगत; मसुदा तयार करता येणे आवश्यक
ठिकाण – पुणे

प्रसार व संवाद माध्यम सहाय्यक

रिक्त जागा –
पात्रता – डिजिटल व्हिडिओ प्रॉडक्शनमध्ये पदवी / पदविका
कौशल्ये – उत्तम संभाषण कौशल्ये – तोंडी व लेखी, व संगणक कौशल्य; मराठी, हिंदी व इंग्रजीत पारंगत; भारतीय संस्कृती व साहित्यात रुची कॅमेरा हाताळण्यात प्राविण्य, व्हिडीओ एडिटिंग (अडोब प्रिमियर), प्रकाशयोजनेची समज, व समाज माध्यम साधनांचे ज्ञान व उपयोग
ठिकाण – पुणे

रुग्ण माहिती समन्वयक

रिक्त जागा –
पात्रता – विज्ञान शाखेची पदवी (जीवशास्त्र) / आरोग्यसेवेतील पदविका व संबंधित अनुभव
कौशल्ये – उत्तम संभाषण कौशल्ये – तोंडी व लेखी, व संगणक कौशल्य; माहिती व्यवस्थापन कौशल्ये; मसुदा तयार करता येणे आवश्यक; मराठी, हिंदी व इंग्रजीत पारंगत
अनुभव – ० ते २ वर्षे
ठिकाण – पुणे/ मुंबई/ कोल्हापूर

Join our Team

Niraamay always looks for people who are committed and motivated, with the highest level of competency and integrity.

Interested candidates should visit our website www.niraamay.com for detailed information and share their updated resume on hr.niraamay@gmail.com.