लख लख चंदेरी तेज : दिवाळी

दिवाळीत लक्ष लक्ष दिव्यांनी सर्व दिशा उजळून निघतात. प्रचंड उत्साह आणि सकारात्मकता वातावरण भारून टाकते. खरंच कुठून येतो इतका उत्साह? तो येतो या सृष्टीतून, निसर्गातून. थंडी सुरू झालेली असते. दिवस लवकर उजाडायला सुरवात होते. वातावरण अगदी आल्हाददायक असते. निसर्गात होणाऱ्या ऋतू बदलानुसार अनेक गोष्टी उदयास येतात. जसे कि भाज्या, पालेभाज्या, फळे इ. जे आरोग्यासाठी उपयुक्त […]

लख लख चंदेरी तेज : दिवाळी Read More »