vikar-testimonial

 

 

अनुभव

 

२ वर्षांपासून असलेला सर्दीचा त्रास बरा झाला
– सौ. समता जोशी

मला दोन वर्षांपासून सर्दीचा खूपच त्रास होत होता. अनेक उपचार करूनही सर्दीचा त्रास काही कमी होत नव्हता. कायमच माझे नाक चोंदलेले असे. ...

Read More

न्युमोनिया सारख्या जीवघेण्या आजारातुन बाहेर आलो
– श्री. मोरेश्वर कुलकर्णी

आमचे आयुष्य नेहमीप्रमाणे चालू होते आणि अचानक एक दिवस असा आला की, सर्वच विस्कळित झाले. तो दिवस होता 1 जुलै 2014. नेहमीप्रमाणेच त्या ...

Read More

लंग्ज फायब्रोसीस मधुन बरी झाले
– सौ. कुसुम शेट्टी

ऑगस्ट 2011 मध्ये माझ्या हीपबोनला फ्रॅक्चर झाल्यामुळे त्याचे ऑपरेशन केले. त्यानंतर मला खोकला व दम लागू लागला. डॉक्टरांना दाखवले. ...

Read More

टीबी बरा झाला
– कु. अर्चना रावले

मी अवघ्या 26 वर्षांची आहे, पण गेल्या दहा वर्षांत मला तीनदा ‘टीबी’ झाल्याने मी पूर्ण खचून गेले होते. डॉक्टरांनी तर मला ‘लोबेक्टॉमी’ ...

Read More

आता मी शारीरिक हालचाली करू शकते
– श्रीमती सुचित्रा सिंग

कधीकधी आपल्याला नको असलेल्या आणि अशक्य अशा व्याधी जडतात. माझ्याबाबतीतही तसंच घडलं. माझ्या कंबरेच्या ‘अ‍ॅन्युअल एरिआ’मधली शक्ती ...

Read More