नाडी शुद्धी आणि चक्र शुद्धी

4

स्वयंपूर्ण उपचारपद्धतीमधील हे एक महत्त्वाचे अंग असून याद्वारे संपूर्ण दोषनिवारण केले जाऊ शकते. योगशास्त्रानुसार शरीररचनेत 14 प्रमुख नाड्या असून सुषुम्ना, इडा व पिंगला या मुख्य तीन नाड्या आहेत. या सर्व नाड्या ऊर्जावहनाचे कार्य करतात. या नाड्यांमधून प्रवाहित होणारी ऊर्जा, आपले शरीर व मन सतत कार्यरत ठेवते. योगशास्त्रात सांगितलेली चक्रे ही ऊर्जेची केंद्रे आहेत. वातावरणातील ऊर्जा शोषून घेणे व शरीरातील विभिन्न अंगांकडे वितरीत करणे हे त्यांचे मुख्य काम आहे. प्रत्येक चक्र हे विशिष्ट इंद्रिये व भावनांवर नियंत्रण ठेवते व त्यांचे कामकाज सुरळीत पार पाडते.

निसर्गोपचार

संपूर्ण सृष्टी (निसर्ग) ही पंचतत्त्वांपासून बनलेली आहे. मनुष्यप्राणी हाही निसर्गाचाच एक

Read More

मुद्रा शास्त्र

आपल्या हाताची पाच बोटे पाच तत्त्वांचे प्रतिनिधित्व करत असतात. अग्नितत्त्वाचे प्रतिनिधित्व

Read More

अक्षरब्रह्म

अक्षरब्रह्म किंवा नादब्रह्म हा आणखी एक महत्त्वपूर्ण विषय आहे. आपल्या वर्णालेतील

Read More

समुपदेशन

बहुतांशी रोगाचे मूळ कारण मनातील अयोग्य विचार हेच असते. जोपर्यंत मन:शुद्धी होत नाही,

Read More